"फी जास्त आहे, कमी ठेवा" असं म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी… 🙏 तुमची भावना आम्ही पूर्णपणे समजतो. MPSC चा अभ्यास करताना पैशांची किती ओढाताण होते, हे आम्हाला चांगलं माहीत आहे. कारण आमच्यासोबत काम करणारे अनेक जणही तुमच्यासारखेच MPSC चे विद्यार्थी आहेत. तीच धडपड, तीच स्वप्नं आणि तेच…