MPSC गट-क परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी. 1.आधार कार्ड 2.10 वीची मार्कशीट 3.12 वीची मार्कशीट 4. पदवीची मार्कशीट 5. पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate) 6.पासपोर्ट साईज फोटो 7.स्कॅन केलेली सही 8.जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) 9.जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास…