सदरील शासन निर्णयानुसार मृद व जलसंधारण विभागातील स्थापत्य अभियंता संवर्गातील एकूण पदांपैकी 40% पदे कृषी अभियंता यांना दिले आहेत व यासंबंधी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समिती समोर स्थापत्य अभियंता यांची पदे कमी झाल्याने Mpsc मार्फत होणार्या भरतीमध्ये 40% पदे कमी होणार असल्या…