आता यात नवऱ्याची काय चुकी तुम्हीच सांगा?😇 बायको - मी कितीतरी वर्षांपासून करवा चौथचं व्रत करत नाही तरीपण तुम्ही एवढे स्वस्थ कसं राहताय?🤔 नवरा - त्यात काय एवढं मी माझ्या शरीराची काळजी स्वतः घेतो, आणि नियमाने राहतो😊 बायको - मला वेडं समजू नका, सरळ सरळ सांगा कोन आहे ती हडळ जी तुमच…