📌 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज परीक्षा प्रक्रियेतील व्यापक सुरक्षितता, सुधारणा आणि पारदर्शकता वाढविण्याच्या दृष्टीने गठित उच्चस्तरीय कृती दलाचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी भेट घेतली. यावेळी इस्रोचे माजी अध्यक्ष व कृती दलाचे सदस्य डॉ. एस. सोमनाथ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित ह…