थरथरणार्या हातांच्या आईची काळजी करणाऱ्या मुलात… स्वतःच्या वाटेचा खाऊ लहान बहिणीला देणाऱ्या भावात.. मोठेपणी बहिंणींचे माहेरपण जपणार्या पाठीराख्यात.. लहानग्या भाच्यांना डोक्यावर घेऊन फिरणाऱ्या मामात.. मित्रपरिवारामध्ये वावरतांना नेहमी मैत्रिणींच्या सुरक्षिततेची काळजी घेणाऱ्या मित्…