मोहिनी गुणवरे काय सांगते ते नीट ऐका हेच मी तुम्हाला मागील दहा वर्षापासून सांगत आहे तरी तुम्हाला समजत नाही. याच पद्धतीने तुम्हाला तयारी करावा लागेल मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणत होतो की PYQ पूजन करावे लागतो. पहिला गुरु तुमचा PYQ आहे. आता तरी पटलं ना तुम्हाला मग लागा तयारीला यावे…