मित्रानो शेवट पर्यंत आले असता परत एक issue झालेला aahe निकाल संदर्भात... अधिकारी लोकांकडून तो पडताळणी होऊन कसलीही त्रुटी न ठेवता PDF web vr अपलोड होईल... आपणास जेवढा easy वाटतो निकाल लावणे तेवढा easy nasto...०.१% जरी त्रुटी आढळली तर संबंधित अधिकारी त्यात दोषी पकडला जातो आणि कार्…