फटाके नियमन कायदा आणणे आवश्यक आहे. ज्या प्रमाणे नागरीकरण होत आहे आणि उंच इमारत तयार होत आहे त्यामुळे रॉकेट सारखे फटाके घातक ठरत आहे. खुल्या जागी फटाके फोडण्याची सक्ती केली पाहिजे. अनेक देशांत फटाक्याचे नियम सक्त आहे. कारण आगीच्या घटना मुळे जाणारे जीव व नुकसान जे होते ते नियंत्रण…