🌱 *कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना!* 👉 नोंदणी साठी मुदतवाढ शेतकरी बांधवांनो! आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे यंदा तुमच्या कापसाला खरी सुरक्षा फक्त हमीभावावरच मिळणार आहे. त्यामुळे Cotton Corporation of India (CCI) कडे नोंदणी करणे अतिशय गर…