🌿 Dear aspirants, रोज रात्री झोपताना बेड वरती पडल्यावर किमान पाच मिनिटे आपण स्वतःबद्दल शांतपणे विचार करत असतो. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणून ज्या अंतिम ध्येयापर्यंत पोचण्यासाठी आपण धडपडत असतो त्या प्रवासात प्रत्येक दिवस हा त्या मैलावरचा एक दगड असतो. रात्री झोपताना दिवसभरा…