♦️मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ▪️शेतकऱ्यांचा हिस्सा: सर्वसाधारण प्रवर्गासाठी १० टक्के; अनुसूचित जाती व जमातींसाठी ५ टक्के ▪️अनुदान: उर्वरित रक्कम सरकार देणार ▪️पंपाची क्षमता: शेतजमिनीचे क्षेत्र - पंपाची क्षमता २.५ एकरपर्यंत- ३ HP २.५१ ते ५ एकर- ५ HP ५ एकरपेक्षा अधिक- ७.५ HP ▪…