📢 सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना! SPPU (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) च्या नवीन नियमानुसार आता विद्यार्थ्यांचा PRN Number हाच परीक्षेचा Seat Number असणार आहे! विद्यापीठाकडून यापुढे स्वतंत्र परीक्षा बैठक क्रमांक (Seat Number) दिला जाणार नाही. 📌 विद्यार्थ्यांन…