✡ पश्चिम बंगालचे नाव आता 'पश्चिम बंग' होणारं ➡️ पश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंग' (Paschim Banga) करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, हा प्रस्ताव ९ डिसेंबर २०२६ रोजी विधानसभेत मांडला जाणार आहे...👍 🔰नवे नाव = 'पश्चिम बंग' 🔰जुने नाव= 'पश्चिम बंगाल'…