जलयुक्त शिवार अभियान 3.0 पुढील महिन्यापासून सुरू होणार.... 👉 जलयुक्त शिवार योजना पहिली 👉 सुरुवात: ५ डिसेंबर २०१४ (शासन निर्णय) 👉 पहिला टप्पा: २०१५–२०१९ 👉 उद्दिष्ट: दरवर्षी ५,००० गावे जलसमृद्ध करणे. 👉 जलयुक्त शिवार योजना 2.0 :- 👉 ३ जानेवारी २०२३ पासून सुरू. 👉 जलयुक्त शिवार…