✅निर्भीड आणि परखड पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे पत्रकार मुंबई तक चे अभिजित करंडे यांच्यासोबत आज विविध सामाजिक, राजकीय आणि समकालीन विषयांवर सविस्तर चर्चा करण्याचा योग आला.⭐️ #अभिजितकरंडे #निर्भीडपत्रकारिता #परखडपत्रकारिता #पत्रकारिता #विचारमंथन #सामाजिकविषय #राजकीयचर्चा #समाजकारण #…