♦️ IMP MH Geography ♦️ ✳️ डोंगररांगामुळे वेगळी होणारी नदीखोरे : 🔸 सातपुडा पर्वत रांगामुळे - नर्मदा व तापी नदी खोरे वेगळी होते. 🔸 सातमाळा डोंगररांगा मुळे - तापी व गोदावरी नदी. 🔸 हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा मुळे - गोदावरी व भीमा नदी 🔸 शंभू महादेव डोंगररांगामुळे - भीमा व कृष्…