मेट्रो सिटी मध्ये जागा थोड्या प्रमाणात वाढ होणार आहेत जसे की ठाणे शहर, मुंबई शहर, मुंबई लोहमार्ग, नागपूर शहर, ग्रामीण , पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण सोलापूर येथे ही दोन्ही ठिकाणी वाढ होईल अशा आणखीन काही ठिकाणी पुढील आठवड्यात क्लिअर होणार आहे सर्व....👍 पक्की खबर आहे.